Documents Required For Physical Police Verification At Your Respective Thana Under Commissioner Of Police

 

पासपोर्ट फॉर्म पडताळणीसाठी पासपोर्ट कार्यालयात सादर केलेले सर्व कागद पत्रांच्या छायांकित प्रति व मुळ प्रति तसेच सादर न केलेली इतर कागदपत्रे पुढीलप्रमाणे -

   
  १)     नागरीकत्वाचा तसेच जन्मतारीख व जन्मस्थळ नमुद असलेले शपथेवरील 
         पत्र / शाळा / कॉलेजचा दाखला.
  

  २)    जन्मदाखला.
  
  ३)    मतदार ओळखपत्र / मतदार यादीचा उतारा.

  ४)    बॅंक पासबुक / बॅंक स्टेटमेंट.

*५)    वास्तव्याचा कालावधि दर्शविण्यासाठी सोसायटीचे पत्र - राहण्याचा 
           कालावधी नमुद करावा. ( केंव्हा पासुन केव्हापर्यंत )

*६)    घर / ब्लॉक खरेदीचा करारनामा / भाड्याने राहत असल्यास भाडेकरार व
          घरमालकाचे नाहरकत प्रमाणपत्र.
  
  ७)    जुने व सध्याचे टेलिफोन व लाईट बिल.
  

  ८)    विवाह नोंदणी दाखला.
  

  ९)    नाव बदलीचा शासकीय राजपत्राचा उतारा.
 

 १०)    जुन्या पासपोर्टच्या छायांकीत प्रति.
 

 ११)    शासकीय निम शासकीय नोकरीस असल्यास त्यांचे संमतीपत्र.

 १२)    पॅन कार्ड, आधार कार्ड.

 १३)    शिधावाटप पत्रिका ( रेशन कार्ड ).

 १४)    Educational Certificates ( 10th,12th,Diploma,Degree
         Marksheets ).


[  टिप - वरील कागद पत्रांच्या मुळ प्रति व त्यांचा एक झेरॅाक्स सेट 
( अॅटेस्टेड केलेला ) सोबत न्यावा.]



2 comments:

**** Hi Friends,You Are Most Welcome, If You Like My Efforts Then Pls Share This Blog On Facebook & Google Plus Also Invite Your Friends On My Blog.****

Recent Posts Widget

Total Pageviews